Services उपलब्ध उपचार सुविधा जनरल मेडिसिन (General Medicine):मधुमेह (Sugar)रक्तदाब (BP) व हृदयाचे विकारमुतखडा (Kidney Stone) व पित्ताशयातील खडेकावीळ, लिव्हर व पोटाचे विकारदम, खोकला व श्वसन संस्थेचे विकारवातव्याधी व वेदना निवारण (Pain Management):संधीवात, गुडघेदुखीपॅरालीसीस (Paralysis)मणक्याचे आजार (Spine Issues)विशेष तज्ञ सेवा:वंध्यत्व (Infertility) व सेक्स समस्यास्रिरोग – गर्भाशयातील गाठीत्वचा विकार (Skin Diseases) व केसांचे विकारमुळव्याध, फिश्चुला (गुदसंस्थेचे विकार)लठ्ठपणा (Obesity) व कोलेस्ट्रॉल