Expertise in Ayurvedic Medicine
डॉ. विष्णुकांत रमेशराव जाधव
शिक्षण: B.A.M.S., M.D. (Ayur), Ph.D. (Scholar) Pune
रजिस्ट्रेशन क्र: I-87907-A
डॉ. विष्णुकांत जाधव हे एक अनुभवी आयुर्वेद तज्ञ असून ते उदगीर येथे रुग्णांना शास्त्रोक्त आयुर्वेदिक सेवा देत आहेत. त्यांनी पुण्यातून आपले उच्च शिक्षण (MD) पूर्ण केले असून सध्या ते पीएचडी स्कॉलर आहेत.
रुग्णांचे आरोग्य टिकवणे आणि रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर अचूक उपचार करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. ते विशेषतः पंचकर्म चिकित्सा आणि जुनाट आजारांच्या उपचारात तज्ञ आहेत.
Dr. Vishnukant Rameshrao Jadhav has an extensive background in Ayurvedic medicine, holding degrees from some of the top institutions in India.
With years of practical experience, he specializes in Panchakarma therapy, a unique treatment aimed at detoxifying and rejuvenating the body.
His approach combines traditional techniques with modern insights, ensuring that each patient receives tailored care.
